मनोरंजन

प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांकडून अटक

Raj Kundra Has Been Arrested by Mumbai Police | Aapli Mayboli
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार मुंबई पोलिसांनी प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक केली आहे. अश्लिल चित्रपट तयार करणे आणि ते काही ॲप्लिकेशन्स वर प्रसिद्ध केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. (Shilpa Shetty’s husband and famous businessman Raj Kundra has been arrested by Mumbai Police.)

राज कुंद्रा यांच्या विरोधात सबळ पुरावे

आज राज कुंद्रा यांची 7 ते 8 तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना संध्याकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. मुंबई पोलिसांकडे राज कुंद्रा यांच्या विरोधात सबळ पुरावे असून (Mumbai Police has sufficient evidences against Raj Kundra) त्यांनीच हा गुन्हा केल्याचे पोलिसांच्या तपासात सिद्ध झाले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यामध्ये काही जणांना अटक करण्यात आली होती. आमच्याकडे राज कुंद्रा यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत अशी माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिलेली आहे. उद्या राज कुंद्रा यांना न्यायालयात दाखल करण्यासाठी नेण्यात येणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.