Aapli Mayboli बद्दल थोडसं

“ आपली मायबोली ” या मराठमोळ्या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत.

“ आपली मायबोली ” हे ‘Entertainment & News’ या प्रकारातील संकेतस्थळ आहे. आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यटन, मनोरंजन, प्रेरणादायी, उद्योगविश्व, आर्थिक, शिक्षण, कृषि, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, क्रीडा, इ. विषयातील ताज्या घडामोडी आणि विविध लेख तुम्हाला “ आपली मायबोली ” या संकेतस्थळावर वाचता येतील.

आपल्या आजूबाजूला तसेच जगभरात विविध घडामोडी घडत असतात. त्या सर्व घडामोडी विविध माध्यमातून, वेगवेगळ्या भाषेतून आपल्या पर्यंत पोहचत असतात. अर्थातच यातील काहीच घडामोडी आपल्याला नीटशा समजलेल्या असतात व लक्षात राहतात. “ आपली मायबोली ” या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश हा आहे की जगभरात घडत असलेल्या विविध दैनंदिन घडामोडींची माहिती आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये लिखित स्वरुपात उपलब्ध करून देणे.

“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा अट्टहास. त्यासाठी आपल्या सर्व मराठी बांधवांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळावं ही विनंती.

सोशल मीडिया वर आम्हाला फॉलो करण्यासाठीच्या लिंक्स खालील प्रमाणे :

धन्यवाद,
आपली मायबोली टीम.

Follow Us

Facebook