सामाजिक

स्वराज किरण जंगम ला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करा

स्वराज जंगम ( रा. पसुरे, ता. भोर ) हा 5 वर्षांचा मुलगा असून त्याला जन्मजात रक्ताचा कर्करोग आहे. सध्या स्वराज वर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे उपचार सुरू आहेत. स्वराज वर Bone Marrow Transplant (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) ही महागडी उपचार पद्धती करायची आहे ज्यामुळे स्वराज पूर्णपणे बरा होणार आहे. पण स्वराज च्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच बेताची असून त्याची आई वर्षा किरण जंगम यांना आर्थिक मदतीची गरज आहे.

तुमची एक छोटीशी मदत ” स्वराज ” ला नवजीवन देईल

मी वर्षा किरण जंगम आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करते की माझ्या मुलाच्या उपचारासाठी मला शक्य होईल तेवढी (अगदी 200-300 रु.) आर्थिक मदत करा. माझे पती किरण हरिभाऊ जंगम यांचे देखील रक्ताच्या कर्करोगामुळे 2017 साली निधन झाले आहे. मी सध्या खुप बिकट परिस्थिती मधून जात आहे. आता स्वराज चं माझ्यासाठी माझा आशेचा किरण आहे. स्वराज च्या उपचारासाठी जवळपास 25 लाख रु. (2500000-/) एवढी मोठी रक्कम लागणार आहे. आमच्या परीने आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत परंतु रक्कम खुपच मोठी असल्यामुळे व आमची घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे तेवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य नाही. म्हणूनच मला तुमच्या सर्वांच्या आर्थिक मदतीची गरज आहे.

Impact Guru ही नावाजलेली सामाजिक संस्था आम्हाला निधी गोळा करून देण्यासाठी तयार आहे. त्यासाठी आम्हाला तुमची सोबत खूप महत्त्वाची आहे.

Impact Guru द्वारे आम्हाला आर्थिक मदत करण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एका पर्यायाचा वापर करा.

Donation Link :   https://impactguru.com/s/YTJi1L

( या लिंक ला भेट दिल्यानंतर DONATE NOW हे बटण दाबून आपले नाव, ईमेल, मोबाईल व शहर ही माहिती भरून देणगी द्यावी)

UPI ID :   supportswaraj16@yesbankltd
YES Bank
——–
  • खाते क्रमांक : 700701717148823
  • IFSC कोड : YESB0CMSNOC
  • शाखा : CMS National Operating Centre MMR, Mumbai
  • खातेधारकाचे नाव : Master Swaraj Jangam

(Tax Benefits : तुम्ही दिलेल्या देणगीचा तुम्हाला आयकर म्हणजेच Income टॅक्स भरताना नक्कीच फायदा होईल)

मला आशा आहे की तुम्ही माझी नक्कीच मदत करणार आणि तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी कायमचं तुमची ऋणी राहिलं.

तसेच हा मेसेज आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना पाठवून आम्हाला आवश्यक असलेली रक्कम जमा करण्यासाठी मदत करा कारण थेंबे थेंबे तळे साचे.

धन्यवाद,
वर्षा किरण जंगम (8380090456).

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here