जगातील दहाव्या सर्वोच्च शिखरावर प्रियंका मोहिते यांनी तिरंगा फडकावला
April 30, 2021आपली मायबोली
महाराष्ट्रातील प्रियंका मोहिते अन्नपूर्णा माउंट जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली
महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी प्रियंका मोहिते जगातील दहाव्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखरावर असलेल्या अन्नापूर्णावर विजय मिळविणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
किरण मजुमदार-शॉ बोलल्या, आम्हाला प्रियांकाचा अभिमान आहे
बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ म्हणाल्या, 28-वर्षांची गिर्यारोहक आणि आमची सहकारी प्रियंका मोहिते यांनी 16 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1:30 वाजता जगातील दहाव्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखर माउंट अन्नपूर्णा (8091 मीटर) वर विजय मिळविला. हा पराक्रम करणारी प्रियंका पहिली भारतीय आहे याचाआम्हाला अभिमान आहे.
नेपाळमध्ये आहे माउंट अन्नपूर्णा
माउंट अन्नपूर्णा हे हिमालयाचे शिखर आहे जे नेपाळमध्ये आहे. प्रियांकाने २०१३ मध्ये जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट (८८४९ मीटर), २०१८ मध्ये माउंट ल्होटसे (८५१६ मीटर), तसेच २०१६ मध्ये माउंट मकालू (८४८५ मीटर) आणि माउंट किलिमंजारो (५८९४ मीटर) यांवर देखील यशस्वीपणे चढाई केली आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.
“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम
AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.
“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.
आज गुरुपौर्णिमा ।
ज्यानं आपल्याला भरभरून दिलं, त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचा एक कृतज्ञ दिवस.
अर्थात ही कृतज्ञता एका दिवसाची नाही. गुरुचरणी नतमस्तक व्हायला ना मुहूर्ताची गरज असते निमित्ताची!
तू पुढे चालत राहा, स्वतःच विश्व निर्माण करू, चार भिंतीच्या पलीकडे तुझं जग निर्माण कर. तुझ्या पंखांना बळ दे आणि घे उंच भरारी. अपयशाला घाबरू नकोस. कोणाचा विचार, कोणाची काळजी करू नकोस. तू लढ आणि तू जिंक.
मुंबईची लाइफ लाइन म्हणतात या लोकलला. अर्थातच ती आहेच. अख्खी मुंबई या लोकल मधून पाहायला मिळते. आहो नाही स्टेशन बघून मुंबई दिसते असे नाही पण मुंबई मधील भिन्न लोकं इथे या लोकल मध्ये दिसून येतात. सुख, दु:
Comment here